स्वॅग माझ्या फाट्यावर लिरिक्स SWAG MAZYA FATYAVAR LYRICS – GIRLZ

Listen it on YouTube while reading Lyrics

SONG CREDITS

Singers: Mugdha Karhade & Swapnil Godbole
Music: Praful-Swapnil
Lyrics: Varun Likhate
Rapper: Varun Likhate & Mugdha Karhadeबुमरॅंग
जसा उडत जातो
बुमरॅंग
जसा मधेच वळतो
बुमरॅंग
तसे फिरुन यतो पुन्हा
आम्ही डिस्को मध्ये
प्येताड पोरी भामट्या
लब्बाड चामट्या
डुलती या इलायती ठेक्यावर
किडे अंगात लई लांब
उरात मस्ती जाम
अन बस्तो नखरा यांच्या नाका वर

एक शेपटी वाकडी माझी दोन शिंग डोक्या वर
स्वॅग माझ्या फाट्यावर
तुझा स्वॅग माझ्या फाट्यावर
स्वॅग माझ्या फाट्यावर
तुझा स्वॅग माझ्या फाट्यावर

रॅप: –
या मस्करी करत्यात मस्करा दाऊन
कस्तुरी जणू रोज येत्यात लावून
रासबेरी लिप्स आणि हीप्स हे पाहून
कसतरी होतया राहून राहून
नुसताच दुरूनच करा हो दर्शन
जिवा वर आणू नका भलती अडचण
डोस्क्यात आधी अपडेट होऊ द्याआमच्या जबरी जावणीच हे लेटेस्ट व्हर्शन
बे अक्कल बिनडोक कार्ट्या
टिक टॉक वर ह्या सारख्या सारख्या
स्वतःला बघतात उगीच उचकतात
पहाटे उरकत्यात लेट नाईट पार्ट्या
येत नाही कोणी इथ सरबत प्यायला
स्टॅग एन्ट्रीत एकटा नाचल्या
पाहिजेतशी डेमोक्रसी बास करा हिपोक्रिसी
येता तुम्ही शेवटी आम्हालाच बघायला

पोरी ठार वेड्या
शहाणं पणाच्या शेळ्या
हाकतात नुस्त्या बसून उंटावर
मारून दारू कच्ची
दिसते यांना गच्ची
टिकट नाहित 15 मिंटा वर
दिवसा या सती सावित्र्या
राती फूलन देव्या
घालतात डाका आमच्या पैशावर
धरा हो वाटा घरच्या
उगाच पावत्या
फाडटील पोलिस चेक नाक्यावर

घंटा लक्ष जात नाही घडाळ्याच्या काट्यावर
स्वॅग माझ्या फाट्यावर ….